Maharashtra Police Exam
Maharashtra Police Bharti Online Test & Question Papers
महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मराठी MCQ सराव, विषयवार प्रश्नपत्रिका आणि ५० प्रश्नांच्या online mock tests. प्रत्येक पेपरमध्ये ५० MCQ प्रश्न असतात. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी तयार केलेला सराव—अर्जाची पात्रता संबंधित भरतीच्या नवीनतम अधिकृत जाहिरातीत तपासा.
पोलीस भरतीची पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आणि domicile नियम प्रत्येक जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत जाहिरात तपासा.
विषयानुसार प्रश्नपत्रिका
प्रश्न सोडवून पाहा